Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?

Advertisements
Advertisements
Spread the love

अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत चालू राहतील

१. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस  सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.

Advertisements

२. बँक : सर्व दिवस सुरु राहतील

Advertisements
Advertisements

३. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त  इतर दुकाने सोमवार ते  शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.

४. सर्व मॉल बंद

५. घरपोच सेवा सुविधा : आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.

६.   ई- कॉमर्स सेवा आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.

७. वैद्यकीय सेवा : अत्यावश्यक कारण :  दररोज दुपारी 3.00 वाजेनंतरही सुरु राहतील. अत्यावश्यक  कारणाशिवाय फिरत येणार नाही.

८. शासकीय / जनमशासकीय कायाालये : २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु राहतील.

९. कृषी आस्थापना : दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

१०. मालवाहतुक: कोणतेही निर्बंध नाहीत मात्र विक्रीस परवानगी नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!