Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 135057 कोरोनामुक्त, 4054 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 530 जणांना (मनपा 200, ग्रामीण 330) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 135057 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 228 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142287 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3176 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4054 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (71)
नंदनवन कॉलनी 1, घाटी परिसर 1, जवाहर नगर 1, देवानगरी 1, एन-13 येथे 1, एन-7 येथे 1, एन-12 येथे 1, गारखेडा 2, कुशल नगर 1,अजब नगर 1, सातारा परिसर 1, तारांगण सोसायटी 1, वानखेडे नगर 1,एन-9 येथे 1, जय भवाणी नगर 3, मुंकदनगर 1, राज नगर मुंकदवाडी 1, एन-1 येथे 1, सारा वैभव हर्सुल 1, चिकलठाणा एम.आय.डी.सी. 1, म्हाडा कॉलनी 1, हनुमान नगर 1, अलोक नगर 1, सेव्हन हिल 2, चौधरी कॉलनी चिकलठाणा 1, श्रीविनायक कॉलनी 1, अन्य 41
ग्रामीण (157)
अंधारी ता. सिल्लोड 1, तलवाडा 1, जटवाडा 1, सासुरवाडा ता.सिल्लोड 2, बजाज नगर 2, टाकळी ता.सिल्लोड 1, शिंदोन 1, वाळूज 1,लक्ष्मी नगर ता.पैठन 1, ता.पैठन 1, ता.कन्नड 1, भराडी ता.सिल्लोड 1, अन्य 143
मृत्यू (23)
घाटी (15)
1. स्त्री, 85, कन्नड
2. स्त्री, 75, मुकुंदवाडी
3. पुरूष, 65, सिल्लोड
4. स्त्री, 71, विहामांडवा, पैठण
5. पुरूष, 31, सिल्लोड
6. पुरूष, 65, खडकवाघलगाव, गंगापूर
7. स्त्री, 65, पाल, फुलंब्री
8. पुरूष, 78, कासलीवाल चिकलठाणा
9. पुरूष, 70, डोंगरगाव, कन्नड
10. स्त्री, 80, सिल्लोड
11. पुरूष, 80, सादात नगर
12. पुरूष, 53, राजा बाजार
13. स्त्री, 50, शिवना, सिल्लोड
14. पुरूष, 70, वांजोळा, सिल्लोड
15. स्त्री, 69, कन्नड
जिल्हा सामान्य रुग्णालय (2)
1. पुरूष, 55, लामखाना, औरंगाबाद
2. स्त्री, 80,एन पाच सिडको
खासगी रुग्णालय (6)
1. पुरूष, 56, केकटजळगाव
2. पुरूष, 45, देवगाव रंगारी, कन्नड
3. पुरूष, 87, करमाड
4. पुरूष्, 60, गल्लेबोरगाव, खुलताबाद
5. स्त्री, 63, हडको
6. पुरूष्, 77, बायजीपुरा

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!