Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 42643 कोरोनामुक्त, 559 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 131 जणांना (मनपा 116, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42643 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44375 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1173 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे

Advertisements

मनपा (54)
विष्णू नगर (2), दशमेश नगर (3), एन दोन सिडको (3), समर्थ नगर (1), उल्कानगरी (3), बालाजी नगर (1), बीड बायपास (4), विजय नगर (1), बजाज नगर (1), विवेकानंद नगर (2), ऑरेंज प्राईड, म्हाडा (1), त्रिमूर्ती चौक (2), ज्योती नगर (1), टीव्ही सेंटर (2), बालकृष्ण नगर (1), चिकलठाणा (1), औरंगपुरा (1), नारळीबाग (1), सिल्कमिल कॉलनी (2), एन अकरा, सिडको (1), प्रकाश नगर (1), जय भवानी नगर (1), भाग्य नगर (1), चिंतामणी कॉलनी (1), एन तीन सिडको (2), स्वातंत्र्‌यसैनिक कॉलनी (2), गादिया पार्क (1), अन्य (11)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (14)
म्हाडा कॉलनी (1), बजाज नगर (1), केळगाव, सिल्लोड (1), साठेगाव, वैजापूर (1), चौका, फुलंब्री (1), नाथ गल्ली, पैठण (1), अन्य (8)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत हर्सुल येथील 70 वर्षीय स्त्री, वाकळा येथील 41 वर्षीय पुरूष, गंगापुरातील 65 वर्षीय पुरूष आणि पैठण येथील 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!