Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात आढळले 57 नवे रुग्ण , 42512 कोरोनामुक्त, 626 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 138 जणांना (मनपा 125, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42512 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 57 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44307 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1169 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 626 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Advertisements

मनपा (45)

Advertisements
Advertisements

एन चार विवेकानंद नगर (1), गणेश नगर सो., एन आठ (1), जाधववाडी (1), पडेगाव (1), सहानी नगर (2), नवजीवन कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन दोन ठाकरे नगर (2), संजय नगर (1), सिडको बसस्टँड परिसर (1), बसय्यै नगर (1), म्हाडा कॉलनी, रिलायन्स मॉल जवळ (1), टीव्ही सेंटर (1), पैठण रोड (1), अन्य (29)

ग्रामीण (12)

ऑरेंज प्राइड, वाळूज (2), विष्णू नगर, कन्नड (1), बजाज नगर (1), अन्य (8)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील शहापूर घोडेगावातील 58 वर्षीय पुरूष व खासगी रूग्णालयात एन चार सिडकोतील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!