AurangabadNewsUpdate : महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांड्येय करीनाच्या भेटीला….

Advertisements
Advertisements
Spread the love

सिद्धार्थ प्राणी संग्रहालय येथील करिना नावाची वाघीण वय वर्ष 6 तिच्यावर उपचार चालू आहेत,सध्या ती प्राणी संग्रहालय येथील रुग्णालयायात उपचारासाठी दाखल झालेली आहे. 2 दिवसा पासून तिने अन्न ग्रहण करणे सोडले आहे, तिला सलाईन लावण्यात आले असून तिचे रक्ताचे व लघवीचे नमुने तपासणी साठी लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे .सद्य स्थिती मध्ये करिनाची तब्येत जशी होती तशीच आहे, अशी माहिती मुख्य पशु संवर्धन अधिकारी डॉ बी एस नाईकवाडे यांनी दिली. मनपा प्रशासक तथा आयुक्तआस्तिक कुमार पांडेय यांनी प्राणी संग्रहालय येथे जाऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत शहर अभियंता  एस डी पानझडे यांची देखील उपस्थिती होती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!