Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विरारमध्ये भाजप-बविआमध्ये तूफान राडा, विनाेद तावडेंनाही घेरलं, पैसे वाटपाचा आराेप

Advertisements
Advertisements
Spread the love

वसई-विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी वसई-विरारमध्ये तूफान राडा झाल्याची घटना घडली आहे. विरारमधील एका हाॅटेलात घुसून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गाेंधळ घातला आहे.या हाॅटेलात भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनाेद तावडे आणि नालासाेपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित हाेते. या दाेन्ही नेत्यांना घेराव घेत, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आराेप केला आहे. या घटनेने वसई विरारमध्ये खळबळ माजली आहे.

विरारच्या विवांत हाॅटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनाेद तावडे आले हाेते. याबातची माहिती नालासाेपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हाॅटेल गाठले हाेते.यावेळी हाॅटेलमध्ये पैसे वाटल्याचा आराेप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला हाेता. या आराेपानंतवर क्षितीज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनाेद तावडेंना घेरलं आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते दाखल झाल्यानंतर माेठा राडा झाला आहे.

Advertisements

क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घूसून विनाेद तावडे यांनी घेरलं आहे.तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिाे सापडले हाेते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिाे उघडून पैसे दाखवले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल हाेतं.या संपूर्ण घटनेनंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनाेद तावडे यांनी डांबून ठेवलं आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.तसेच भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये तुान राडा झाला आहे.

Advertisements
Advertisements

या संपूर्ण घडामाेडीवर हितेंद्र ठाकुर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. पाच काेटी वाटप हाेतायत.त्यात अनेक लॅपटाॅप, डाय-या मिळाल्या आहेत. हे राष्ट्रीय नेते,राष्ट्रीय सरचिटणीस लाज शरम काहीच नाही सगळं घाेलुन प्यायले आहे, अशी टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विनाेद तावडेंनी मला 25 ाेन केले..मा\ करा, मला जाऊ द्या असे हितेंद्र ठाकुरांनी म्हणत पाेलिसांनी कारवाई करावी, निवडणूक आयाेगाने कारवाई करावी,अशी मागणी हितेंद्र ठाकुरांनी केले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!