MaharashtraCrimeNewsUpdate : धक्कादायक : चंद्रपूर जिल्ह्यात गतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार तर बुलढाणा जिल्ह्यात ४ शाळकरी मुलींवर शिक्षकाचा अत्याचार !!
बुलढाणा / चंद्रपूर : कोलकत्ता, बदलापूर येथील घटनेवरून राज्यात आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे….