ICC World Cup Live Update । ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली

आयसीसी विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ विकेट्सने मात करत सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली
IND vs AUS LIVE
-
AUS | S.Smith- – OUT
-
AUS | M.Marsh- OUT
-
AUS | D.Warner – OUT
-
प्रथम फलंदाजीकरत भारत, सर्वबाद २४० धावा
-
IND | S.Yadav- OUT
-
भारत सध्या सूर्यकुमार यादववर जास्त अवलंबून आहे. जर त्याने बीस्ट मोड किंवा टी20 मोडवर स्विच केले तर भारताला 260-270 मिळू शकतात
-
IND | J.Bumrah – OUT
-
IND | M. Shami – OUT
-
IND | KL Rahul – OUT
-
IND | R.Jadeja- OUT
-
केएल राहुलनं संयमी अर्धशतक ठोकले. 85 चेंडूमध्ये राहुलने अर्धशतक ठोकले.. भारत 4 बाद 173 धावा
-
विकेट! विराट कोहली 54 धावांवर
-
IND | V.Koli OUT
-
आणखी एक विकेट, भारत 81 (10.3) तीन बाद
-
IND | S.Iyer – OUT
-
IND | R.Sharma – 47 – OUT
-
विराटचे पाठोपाठ ३ चौकार
-
रोहितने षटकारांसह विकेट-ओव्हर संपवले
-
IND | S.Gill – 4 – Out
-
रोहितकडून पाठोपाठ 2 चौकार
-
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
-
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
-
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनलच्या सामन्याची उत्सुकता सर्वांना आहे. वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात आज एअर शो, लेझर शो आणि लाईट शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना फायनलचा सामना मात्र नेमका किती वाजता सुरु होणार आहे जाणून घेऊया.
वर्ल्ड कप फायनलच्या सामन्याच्यावेळी मैदानात लढाऊ विमानांचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचबरोबर गाणं आणि नृत्याचेही कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर आदित्य गढवीचा एक खास कार्यक्रमही होणार आहे. मैदानाची पाहणी केल्या नंतर दुपारी १.३० वाजता फायनलचा टॉस होणार आहे. यावेळी दोन्ही संघ आपले संघ जाहीर करतील.
त्यानंतर मैदानात खेळाडूंना सराव करायला मिळणार नाही, कारण मैदानात एअर शो होणार आहे. हा एअर शो दुपारी १.३५ ते १.५० या वेळेत होणार आहे. त्यानंतर मैदानात दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. टॉसनंतर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी २.०० वाजता सामना सुरु होणार आहे.
त्यानंतर दोन्ही डावांच्या मधल्या ब्रेकमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुसऱ्या डावातील ड्रींक्स ब्रेकमध्ये लाइट आणि लेझर शो होणार आहे.फायनलच्या दिवशी बरेच कार्यक्रम मैैदानात होणार असले तरी पण सामना आयसीसीच्या वेळानुसार सुरु होणार आहे.
- अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील दृश्ये,
-
दीपिका, रणवीर, फायनलसाठी अहमदाबादला निघाले रवाना
-
मना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी PM मोदींनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा,
-
फायनल मॅच खेळण्यासाठी भारतीय खेळाडू स्टेडियमकडे रवाना
ICC Cricket World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज …
Live Mahanayak news
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
ICC Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाच्या भगवीकरणावरून ममता बॅनर्जी यांचा संताप …