#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
-
आधी जोरात वाद, नंतर कटर ब्लेडने वार, नंतर डोक्यात घातला दगड..! दर्शनाचा खून कसा केला, राहुलने दिली काबुली
-
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची केसरकर यांनी घोषणा केली आहे.
-
मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
-
विद्याविहार इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
-
मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता
-
हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी, पर्वतीय भागात अलर्ट जारी
-
नांदेड जिल्ह्यात रविवारी दुपारी एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जांभूळ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने मतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
-
विठ्ठल एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना, रेल्वे विभागाकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष सुविधा, हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना
-
वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले
-
केसीआर यांच्याबरोबर मंत्री, आमदार, खासदारही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन केसीआर सोलापूरकडे रवाना.
घडामोडी
Indian Navy Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदल अग्निवीर अर्ज प्रक्रिया सुरू
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055