Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


    Wednesday | 21.June.2023
    • विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांनी ही मागणी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. आमदारांच्या आग्रहाखातर विरोधी पक्षनेता झालो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुंबईत राष्ट्रवादीची अत्यंत महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांनी विविष विषयांवर अत्यंत परखडपणे भाष्य केले

 

    • छत्तीसगड | “विजापूरमधील इलमिडी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भाजप नेत्या काका अर्जुनची हत्या केली,” SP Chandrakant Governa

 

    • दिल्ली कस्टम्सने एका केनियन प्रवाशाला अदिस अबाबाहून दिल्लीच्या IGI विमानतळावर ४.१४५ किलो वजनाच्या तीन व्हिस्कीच्या बाटल्यांमध्ये सुमारे २५३७ ग्रॅम कोकेन जप्त केले, ज्याचे आंतरराष्ट्रीय मूल्य ३८.०५ कोटी रुपये आहे

  • दिल्ली | मी अमेरिकेत होतो जेव्हा माझ्या मॅनेजरला धमकीचे फोन आले ज्यात मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून ते चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला वाटते की स्पेशल सेल त्याची चौकशी करेल. मी त्यांना सर्व माहिती आणि पुरावे दिले आहेत: रॅपर-संगीतकार हनी सिंग

 

 

  • महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पेरणीसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

  • आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा, सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोदींनी या वेळी केली.

 

  • आज आंतरराष्ट्रीय योगदिन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांची विधानभवनात योगसाधना

 

  • आंतरराष्ट्रीय योग दिवसानिम्मित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेट वे ऑफ इंडियावर योगा

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!