#MahanayakOnline : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
-
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर ते जालनाच्या प्रवासा दरम्यान नागपूरकडे जात असणाऱ्या वाहनावर ३१ मार्चला रात्रीदरम्यान अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या दगडफेकीमध्ये दोन ते तीन वाहनाचे नुकसान झाले सुदैवाने कोणही या घटनेमध्ये दुखापतग्रस्त झाले नाही.
-
मावळ: मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांचा अज्ञात हल्लेखोरानी भर चौकात निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.
-
Shikhar Shinganapur Yatra : चार लाख भाविकांच्या उपस्थितीत चैत्री यात्रा सोहळा संपन्न, आज देवाची लंगडी एकादशी
-
कुर्ल्याच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपीनं न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायकबाब घडली
-
मुंबई आणि आरसीबीमध्ये लढत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता बेंगलोरमध्ये सामना रंगणार आहे.
-
राज्यात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर एप्रिलनंतर जूनपर्यंत कमाल तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे.
-
भारत चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठि जागेची रेकि करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र आणि माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह चिपळूणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततच्या पावसामुळे बर्फवृष्टिमुळे २४ मार्च रोजी सिक्किम मधे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले ते मातीच्या व बर्फाच्या ढिगार्या खालून भारतीय सेना दलाने त्यांना शोधुन काढले. त्यांचा पार्थिव देह सोमवारी मोरवने गावी आणण्यात येणार आहे.
गल्ली ते दिल्ली महत्त्वाच्या घडामोडी
-
नाशिक शिवसेना कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला सकाळी ११ वाजता खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.
-
आजपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या सावरकर गौरव यात्रेला मुंबईत सुरूवात होणार आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबई अशा सर्व विभागात निघणार आहे. या यात्रेत केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे असणार आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद संध्याकाळी :- 5.00 वाजता स्थळ :- आंनदआश्रम, टेम्भी नाका, ठाणे (पश्चिम)
-
आदिवासी अधिकारी परिषदेसाठी शरद पवार आज मध्य प्रदेशच्या सिवनी येथे जाणार आहे.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481