राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर… रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरूसनबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे विरोधकांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवासंपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारणार आहे.
गेल्या अधिवेशनात विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्याकडे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची इच्छा मंजूर करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हादेखील महाविकास आघाडीकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली असती. त्यापूर्वीच भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा मंजूर करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याविषयी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल, असे वक्तव्य केले होते.
IndiaNewsUpdate : तामिळ कवयित्री सुकीर्तराणी यांनी नाकारला देवी पुरस्कार , अदानी समूह होता प्रायोजक !!
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481
LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-
We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.
For More details WhatsApp on: 9420379055