T20 World Cup 2022 Live : इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला.

Live Score
INDIA: 168/6 (20)
ENGLAND : 170/0 (15.4)
#T20WorldCup | #INDvENG | T20 World Cup 2022 Live
टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज १० नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या फेरीत आज भारत विरुद्ध इंग्लंडची लढत होणार आहे. हा सामना अॅडिलेड ओवल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे आपापल्या संघांना फायनलचं तिकीट मिळवून देण्याची आजची सुवर्णसंधी आहे. या दोन संघांपैकी जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ अंतिम फेरीत १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये पाकिस्तानसोबत आमेनसामने असेल.
इंग्लंडने यंदाच्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. रविवारी १३ नोव्हेंबरला इंग्लंडचा संघ पाकिस्तानशी मेलबर्न मैदानावर अंतिम सामना खेळेल.
Innings Break!
A blazing 63 off 33 from @hardikpandya7 & 50 off 40 from @imVkohli powers #TeamIndia to a total of 168/6.
Scorecard – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/D0cgeBW6cQ
— BCCI (@BCCI) November 10, 2022
Innings Break!
A blazing 63 off 33 from @hardikpandya7 & 50 off 40 from @imVkohli powers #TeamIndia to a total of 168/6.
Scorecard – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/D0cgeBW6cQ
— BCCI (@BCCI) November 10, 2022
-
Out : Virat Koli : 50 (39)
- END OF Over 17 : 121/3
Hardik Pandya : 24 (21) | Virat Kohli : 48 (38)
Bowling : Sam Curran
- END OF Over 16 : 110/3
Hardik Pandya : 13 (15) | Virat Kohli : 48 (38)
Bowling : Chris Jordan
-
Out : Suryakumar Yadav : 14 (10)
T20 WC SF2. WICKET! 11.2: Suryakumar Yadav 14(10) ct Phil Salt b Adil Rashid, India 75/3 https://t.co/5t1NQ20L0B #INDvENG #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 10, 2022
-
Out : Rohit Sharma
-
Out : K L Rahul
All in readiness 👑#TeamIndia | #T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/FBTdmIorCY
— BCCI (@BCCI) November 10, 2022
-
T20 WC SF2. इंग्लंड: ए हेल्स, जे बटलर (C) (wk), पी सॉल्ट, एच ब्रूक, एल लिव्हिंगस्टोन, बी स्टोक्स, एम अली, एस कुरान, ए रशीद, सी वोक्स, सी जॉर्डन.
-
T20 WC SF2. भारत: आर शर्मा (C), के एल राहुल, व्ही कोहली, एस यादव, एच पांड्या, आर पंत (wk), ए पटेल, आर अश्विन, ए सिंग, बी कुमार, एम शमी.
🚨 Toss & Team News from Adelaide 🚨
England have elected to bowl against #TeamIndia in the #T20WorldCup semi-final. #INDvENG
Follow the match ▶️ https://t.co/5t1NQ2iUeJ
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/9aFu6omDko
— BCCI (@BCCI) November 10, 2022
-
इंग्लंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
All Set 💪
Drop a message and wish #TeamIndia for the semi-final against England 📝#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/bgQlSyGMGY
— BCCI (@BCCI) November 10, 2022