Live Update | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
09. Nov. 2022 – Tuesday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. Live Update
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate | Live Update
-
Aurangabad: कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेती नुकसान आढावा बैठकीला आयुक्त कार्यालयात, बैठक सुरू
-
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी हे राजकीय हत्यार झाले आहे, संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर स्वगातच आहे – जयराम रमेश
-
Live Update : महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांसाठी आज ‘एक दिवस समुद्रात’ कार्यक्रमाचे नौदलाकडून आयोजन
या अंतर्गत महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांना चार युद्धनौकांद्वारे खोल समुद्रात नेण्यात आले आहे. तिथे नौदलाची ताकद खवली जाणार आहे. दरम्यान, ७८ लोकप्रतिनिधी व काही अधिकारी, असे जवळपास २०० जण यांत सहभागी आहेत.
T20 World Cup 2022 Live : भारत विरुद्ध इंग्लंड लाईव अपडेट्स…
-
Satara : अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात बांधलेल्या अनधिकृत बांधकामावर म्हणजेच अतिक्रमणावर कारवाई, कबरीला कुठलाही धक्का लावला जाणार नाही – शंभूराज देसाई
-
Osmanabad: जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू
-
Mumbai : आज शिवसेना खासदार संजय राऊत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
-
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे बॅनर जाळणाऱ्या राष्ट्रवादीचे 15 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.
-
Nanded : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जिल्ह्यातील चौथा आणि अखेरचा दिवस, राष्ट्रवादीचे नेतेही होणार पदयात्रेत सहभागी
-
Mumbai : संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी