Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

05. Nov. 2022 – Saturday

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


#MahanayakOnline | #NewsUpdate

  • मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेच्या शिर्डीतील शिबिरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतून हेलिकॉप्टरने रवाना

  • बुलडाणा : शिवसेनेचे नेते ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, येत्या सोमवारी ७ नोव्हेंबरला गांधी भवन येथे होणार होती सभा

  • राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे संपत्ती जप्त होणार, गोवावाला कम्पाउंड, कुर्ला -वांद्रेतील फ्लॅट्स, उस्माबादमधील भूखंडावर येणार टाच, ईडीला दिली परवानगी

  • औरंगाबाद : मुस्लिमांची २० टक्के मते शिवसेनेला मिळणार आहेत. ते आपले बोनस मत आहे, चंद्रकांत खैरे यांचे शिवसेनेच्या बैठकीत वक्तव्य

गल्ली ते दिल्ली

  • बुलडाणा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जिल्हा दौरा

  • जालना : शहरात आज पासून ३ दिवस अर्थ जागर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रा. डॉ. आर.बी. भांडवलकर यांच्या उपस्थितीत आजपासून होणार सुरूवात

 

 

 

 

 

 

 

 

 


#Vacancy | #Wanted | #Requerment


♦ Requirement : Marketing / Advertising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : 9420379055


#AdmissionOpen | Apply Now | Admission Open


#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses 


➡️आपण गरोदर आहात का?🤰🫃🤱👩‍🍼👶🏻👶🏻
➡️ गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?🤰🤰🤰🤰
➡️ गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?👼👼👼

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे💃💃

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार क्लास 🤰👩‍💻🤱(मराठीमध्ये)

➡️ फक्त गरोदर महिलांसाठी

👉🏻 गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.🤰
👉🏻 तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.

👉🏻 गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

➡️ तारीख :- ७ नोव्हेंबर पासून
सोमवार ते शुक्रवार

➡️ वेळ :- सकाळी ७ ते ८ व |  सायंकाळी ७ ते ८

➡️ For details Contact personally on :  📲 9209331979 | 📲 7219543883

Join WhatsApp group : https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

Facebook page: https://www.facebook.com/Vedamrut-Art-of-Parenting-105864435048800/

Our youtube channel: https://youtube.com/channel/UCxLrVpjgDBd9ssD0Re2o2Gg

Telegram group : https://t.me/+mNsSTsxUBdM3Njc1

Kindly visit Our website : https://www.vedamrutgarbhsanskar.co.in

 


 

#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!