Aurangabad AMC NewsUpdate : औरंगाबाद महापालिकेची प्रभाग रचना जाहीर…

औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी औरंगाबाद महापालिकेची प्रभाग रचना जाहीर केली आहे. याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.
2 जून प्रभाग रचना नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध
16 जून पर्यंत हरकती घेणार
17 जून रोजी सुनावणी
24 जून निवडणूक आयोगाकडे हरकतीसह आराखडा सादर
30 जून अंतिम आराखडा प्रसिद्ध
तीन वार्डाचे मिळून 42 प्रभाग
सविस्तर माहितीसाठी ग्रुपमध्ये खाली दिलेल्या पीडीएफच्या लिंकवर क्लिक करा…
महानायक ऑनलाईनची मासिक / वार्षिक वर्गणी भरा आणि महानायकला सपोर्ट करा…
PhonPay/ GooglePay
9421671520
क्रेडिट/ डेबिट कार्ड आणि ऑनलाईन बँकिंगसाठी पुढील लिंकचा वापर करा…
https://www.instamojo.com/@mahanayakonline/
ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी News Update असा मॅसेज WhatsApp करा…
9421671520