Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सबज्युनीअर मुले-मुली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ सज्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन व रायगड जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या तर्फे आयोजीत ७ वी मुले व ९वी मुली सबज्युनीअर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ ते १२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान महाड ,जिल्हा रायगड ,येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबादचा निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आज रवाना झालेला आहे. या संघामध्ये पुढील खेळाडू सहभागी होणार आहेत.

Advertisements

शाहू भेतालु, कृष्णा सोनवणे, आदित्य पाटील, अनीकेत औताडे, समर्थ मुळे, गौरव बारे, आदेश बनकर, जिवांश शर्मा, मनीष बजंरगे, लोकेश लोंढे , ह्रषीकेश भामरे, तर मुलींच्या सघांत जान्हवी नन्नावरे, सृष्टी मोरे, ईत्यादी खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार असुन संघ प्रशिक्षक म्हणुन लक्ष्मण कोळी व संघ व्यवस्थापक म्हणून निलेश माने यांची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंना औरंगाबाद जिल्हा बॉक्सिंग संघटणेचे अध्यक्ष शिवसेना उपनेते तथा मा.खा.चंद्रकांत खैरे ,सचिव निल पाटील सहसचिव अरुण भोसले पाटील ,निलेश माने, लक्ष्मण कोळी,अक्षय सोनवने ॲड कीरण मगर,बळीराम राठोड, आदींनी शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!