Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : अशी आहे देशाची आजची कोरोनाची स्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात २२ हजार ८३२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसंच गेल्या २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या  २ लाख ७० हजार ५७७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या १९९ दिवसांतील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. तसे च देशात आतापर्यंत ३ कोटी ३० लाख ९४ हजार ५२९ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर ४ लाख ४८ हजार ८१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Advertisements

दरम्यान देशात आतापर्यंत ९० कोटी ५१ लाख ७५ हजार ३४८ जणांचे  लसीकरण झाले असून लवकरच ही संख्या १०० कोटींच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या २४ तासात आढळलेल्या २२ हजार ८४२ रुग्ण आणि २४४ मृत्यूंपैकी एकट्या केरळमध्ये १३ हजार २१७ रुग्ण आणि १२१ मृत्यूंची नोंद आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!