विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या तडीपार गुन्हेगारला अटक

औरंगाबाद – पायी जाणार्या विवाहितेचा रस्ता अडवून छेड काढणार्या दोन आरोपींपैकी पुंडलिकनगर पोलिसांनी एकाला अटक केले आहे.
इम्रान उर्फ इम्मू असे अटक आरोपीचे नाव आहे.गेल्याच आठवड्यात गंभीर इजा करणारा कलम ३२६चा गुन्हा इम्रानवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिसनिरीक्षक घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करंत आहेत