Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate Total 14553 : दिवसभरात आढळले 226 रुग्ण , सहा जणांचा मृत्यू , 3168 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात आज 300 जणांना (मनपा 167, ग्रामीण 133) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 226 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14553 झाली आहे. आजपर्यंत एकूण 484 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3168 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 31, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 59 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (62)
गंगापूर (1), राहुल नगर, दौलताबाद (1), देव्हारी, सोयगाव (1), औरंगाबाद (7), गंगापूर (5), वैजापूर (4), पैठण (19), सोयगाव (24),
सिटी एंट्री पॉइंट (31)
कासलीवाल तारांगण (1), राजीव गांधी नगर (1), नक्षत्रवाडी (1), सुंदरवाडी (1), वाळूज एमआयडीसी (2), धूत हॉस्पिटल कर्मचारी (1), उल्कानगरी (1), भावसिंगपुरा (1), हायकोर्ट कॉलनी (4), आसेगाव (2), हर्सूल (2), सारा वैभव (1), एन अकरा (1), पाचोड (2), देवळाई (1), राम नगर (2), खोडेगाव (1), करमाड (1), पिसादेवी (1), शेंद्रा (1), मयूर पार्क (1), अन्य (2)
मनपा (15)
एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), जवाहर कॉलनी (1), स्नेह नगर (1), गुरू लॉन परिसर, बीड बायपास (2), पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर (1), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), विजय नगर, गारखेडा परिसर (1), एमजीएम परिसर (2), सिडको, एन अकरा (4),

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पैठणमधील नवगावच्या 64 वर्षीय पुरूष, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरमधील 55 वर्षीय स्त्री, इंदिरा नगर, बायजीपुऱ्यातील 55 वर्षीय स्त्री, जय भवानी नगरातील 40 वर्षीय पुरूष, एन पाच, सिडकोतील 83 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात हर्सुलच्या भगतसिंग नगरातील 51 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 3324 रुग्णांवर उपचार सुरू, 76 रुग्णांची वाढ
औरंगाबाद  जिल्ह्यातील 76 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14403 एवढी झाली आहे. त्यापैकी 10601 बरे झाले तर 478 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3324 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (43)
मुधळवाडी, पैठण (2), गुरूदेव सो., बजाज नगर (3), साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव (2), नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव (1), संघर्ष नगर, घाणेगाव (1), बोरगाववाडी, सिल्लोड (1), गांधी चौक, अजिंठा (4), काजी मोहल्ला, कन्नड (1), गोळेगाव, खुलताबाद (2), पवार वसती, बाबरा, फुलंब्री (5), गंगापूर (13), बगडी, गंगापूर (1), काळे कॉलनी, सिल्लोड (1), आनंद पार्क, सिल्लोड (3), स्नेह नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, सिल्लोड (2)
मनपा (33)
एन बारा, स्वामी विवेकानंद नगर, हडको (3), विनायक नगर (1), कोकणवाडी (1), जालान नगर (1), मुकुंदवाडी (3), शिल्प नगर (2), रमा नगर (3), व्यंकटेश नगर (1), उत्तरानगरी (2), देवळाई रोड (1), बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (3), शिवशंकर कॉलनी (3), ठाकरे नगर (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर (1), गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको (1), हडको (1), व्हिनस सो., पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास (1), अन्य (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!