AurangabadCoronaUpdate 9571 : दुपारपर्यंत 61 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 5499 कोरोनामुक्त, 373 मृत्यू , 3699 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यातील 61 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 9571 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5499 बरे झाले, 373 जणांचा मृत्यू झाला. तर 3699 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये मोबाईल टीमने (टास्क फोर्स) केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 03 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण (35)
एन सात सिडको (2), उल्का नगरी (1), पडेगाव (3) , बीड बायपास (1), सातारा परिसर (2), क्रांती नगर (1), उस्मानपुरा (1), होनाजी नगर (3), हमालवाडा (10), प्रताप नगर (2), केशरसिंगपुरा (5), नारळीबाग (2),विजय चौक गारखेडा (2)
ग्रामीण भागातील रुग्ण (23)
गोंदेगाव, सोयगाव (2), मोरे चौक (3), वडगाव, साईनगर, बजाज नगर (3), सरस्वती सो., बजाज नगर (2), बजाज नगर (1),पियूष विहार, आनंद जनसागर, बजाज नगर (1), पारिजात नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1),सिडको महानगर (1), एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसर, वाळूज (1), सातारा परिसर (1), वाळूज (1), अज्वा नगर, वाळूज (2), अजिंक्यतारा सो., वाळूज (3), संघर्ष नगर, घाणेगाव (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत रांजणगाव, एमआयडीसी परिसरातील 50 वर्षीय, पोस्ट ऑफिस परिसर, गंगापूर येथील 45 वर्षीय, आयोध्या नगर, बजाज नगर येथील 58 वर्षीय या कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.