Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : मार्च अखेरपर्यंत बिअर बार, देशी दारू दुकाने बंद

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व बिअर बार व देशी दारूची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी राज्यउत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार जिल्ह्यातील सर्व देशी दारू दुकाने व बिअर बार आज सायंकाळी ६ वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!