Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gujrat : प्रवासी वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने भीषण अपघात, ९ ठार ५ जखमी

Spread the love

गुजरातमध्ये एका प्रवासी वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने भीषण अपघात झाला असून यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपशील अद्याप प्राप्त झाला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!