Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : अंतिम टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज झालेल्या मतदानात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या टप्प्यासाठी ७.२७ कोटी नागरिकांनी मतदान केले. यापैकी ३.४७ महिला होत्या. ३,३७७ तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Advertisements

राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी – बिहार – ४९.९२ टक्के, हिमाचल प्रदेश – ६६.१८ टक्के, मध्य प्रदेश ६९.३८ टक्के,  पंजाब – ५८.८१ टक्के,  उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के , प. बंगाल – ७३.०५ टक्के ,  झारखंड – ७०.५ टक्के,  छत्तीसगड – ६३.५७ टक्के

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!