Aurangabad Firing : जीम चालकावर गोळीबाराचा प्रयत्न, हल्लेखोर पसार

औरंगाबाद शहरात शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नयन जीमच्या चालकावर सकाळी ७ वाजता गोळीबाराचा प्रयत्न , गोळीबार करुन संशयीत फरार. मिसफायर झाल्याने कोणीही जखमी नाही. गोळीबार करणारा फरार झाला असून शिवाजी नगर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. गोळीबार करणा-या संशयिताचे नाव जितेंद्र राऊत असून ज्याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला तर या तरुणाचे नाव शेख अलीम शेख नबाब, रा. गारखेडा असे आहे. सोबत घटनास्थळ आणि संशयीत फरार आरोपीचे छायाचित्र.