Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीच्या महासभेला प्रचंड प्रतिसाद

Advertisements
Advertisements
Spread the love

वंचित बहुजन आघाडीच्या शिवाजी पार्क वरील महासभेला प्रचंड गर्दी. सभेला प्रारंभ…#दिशा पिंकी शेख यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सध्या मातंग समाजाचे नेते बोलताहेत…सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांची उपस्थिती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!