Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

Loksabha 2019 : राज्यात आज अखेच्या टप्प्यातील १७ लोकसभा मतदार संघात मतदान , ३२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

लक्षवेधी लढती… मुंबईतील सहा मतदारसंघातून ११६ उमेदवार आपले राजकीय भाग्य अजमावत असून ईशान्य मतदारसंघात राष्ट्रवादीचे…

मनोरुग्ण मुलाने आईच्या गळ्यावर खात्रीचे वार करून केला खून आणि झाला पसार , पोलिसांचा शोध चालू …

मनोरुग्ण मुलाने चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आईचा गळ्यावर कात्रीने वार करत खून केल्याची घटना समोर…

ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येप्रकरणी संजीव उन्हाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुंदर उर्फ दिलीप लटपटे यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे,…

प्रियकराबरोबर तिचा एका मांजरावरही जीव जडला आणि ते दोघेही तुरुंगात गेले …. !!

हि बातमी आहे एका डॉलर नावाच्या मांजराची  आणि प्रियकर – प्रेयसीची !! या प्रेयसीचा प्रियकराबरोबर…

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण , आणखी दोन दिवस मराठवाडा विदर्भ अधिक तापणार !!

महाराष्ट्रात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात बहुतांश ठिकाणी…

राहुल गांधी यांचा ९० किलोमीटरचा प्रवास आणि संगमनेरमध्ये मुक्काम….

शिर्डी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी संगमनेरकडे…

जेट एअरवेजच्या आजारी कर्मचाऱ्याची आर्थिक तंगीमुळे आत्महत्या

जेट एअरवेजच्या एका सीनियर टेक्निशियनने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे….

प्रचार संपला : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे सोमवारी मतदान , १७ जागांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार  अखेर आज सायंकाळी सहा वाजता समाप्त झाला . चौथ्या टप्प्यात…

शिवाजी महाराजांचा अवमान : आम्ही समर्थन कसे करणार ? हा तर शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : आ. इम्तियाज जलील

https://www.facebook.com/imtiaz.jaleel/videos/678208772599471/ आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या चिथावणीखोर व्हिडिओवर आमदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया देणारा व्हिडीओ…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!