Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

AurangabadNewsUpdate : सर्वेक्षण कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन – डॉ. विजयकुमार फड

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रसारास अटकावा करिता सर्वेक्षण अधिकारी/कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली असून…

AurangabadNewsUpdate 1769 : जिल्ह्यात 1126 कोरोनामुक्त, 551 रुग्णांवर उपचार सुरू , एकूण मृत्यू 92

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 551 कोरोनाबाधित…

राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे….

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 565 रुग्णांवर उपचार सुरू, आज 63 रुग्णांची वाढ , मृत्यूची संख्या 89

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1767 झाली आहे….

AurangabadCoronaUpdate 1704 : औरंगाबाद जिल्ह्यात 1113 कोरोनामुक्त, 503 रुग्णांवर उपचार सुरू, एकूण मृत्यू 88

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 503 कोरोनाबाधित…

#CoronaMaharashtraUpdate : राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७४,८६०, जाणून घ्या तुमच्या जिल्यातील स्थिती

राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी…

#NisargaCycloneUpdate : अलिबाग मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी

महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचे संकट आहे. निसर्ग चक्रीवादळ मुंबईचा किनारा पार करून पुढे गेले आहे….

ताजी बातमी : औरंगाबाद जिल्ह्यात 47 रुग्णांची वाढ, 526 रुग्णांवर उपचार सुरू, एकूण मृत्यू संख्या 85

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1696 झाली आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!