CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येबाबत पारदर्शकतेचा अभाव , देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि कोरोना मृत्यूसंख्या दाखविण्यात…