Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुनिया

Jammu & Kashmir : राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० प्रकरणी पाकची तीव्र प्रतिक्रिया, भारतीय उच्चायुक्तांना देशात परतण्याच्या सूचना

जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला…

Jammu & Kasmir 370 : पाकिस्तान संसदेत इम्रानखान म्हणाले भारतावर हल्ला करावा काय ?

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख…

Jammu & kashmir : 370 वरून पाकिस्तानात खळबळ , उद्या संसदेचं संयुक्त अधिवेशन

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारत सरकारच्या या…

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील माॅलवर झालेल्या गोळीबारात २० जण ठार झाल्याची भिती

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 20 लोक ठार झाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी…

Pakistan : “लक्स कोझी ” अंडरवेअर घालणारा राजू लक्ष्मणला “भारताचा हेर ” म्हणून पाकने घेतले ताब्यात !!

भारताच्या एका गुप्तहेराला अटक केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. पंजाबमधल्या डेरा गाजी खान जिल्ह्यातल्या…

World : जगातील सर्वश्रेष्ठ सीईओंच्या यादीत लक्ष्मी मित्तल तिसरे तर भारतात पहिले, मुकेश अंबानी ४९ व्या क्रमांकावर

‘सीईओ वर्ल्ड मॅगेझिन’ने जारी केलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ सीईओंच्या यादीत आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी तिसरं…

Viral Video : तुम्ही पहाच !! पत्रकारितेने गाठला अक्षरश: रिपोर्टींगचा ” तळ ” !!

आजकाल बातमी कव्हर करण्याच्या स्पर्धेत कोण काय करेल याचा नेम नाही. पाकिस्तानातील एका टीव्ही पत्रकाराने…

विचित्र वार्ता : महिलेच्या पोटातून निघाले दिड किलोची इमिटेशन ज्वेलरी, ६० नाणी आणि घड्याळही !!

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेच्या पोटातून १.६८ किलो दागिने, नाणी आणि घड्याळ बाहेर काढण्यात आल्याची अजब…

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील  गुजरानवालान्यायालयातसुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांनाअर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्यादहशतवादविरोधीविभागाने मुंबईवरील २६/११…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!