Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

परवानगीविना पुतळा बसवला आमदारांसह ४४ कार्यकर्त्यांना अटक

अंबड शहरातील जालना रोडवरील पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका आयशर वाहनातून…

Aurangabad : लाचखोर लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातील तक्रारदार कर्मचा-याचा भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी…

Aurangabad : पोलिस आयुक्तालयातील गणपतीचे विसर्जन

औरंंंगाबाद  पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाNयांनी बसविलेल्या गणपतीचे एक दिवस आधी बुधवारी (दि.११) विसर्जन करण्यात…

“वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा?,” सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात…

Aurangabad Crime : तपासात बदलले खुनाचे कारण, ‘त्या ‘ विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, नवर्‍यासह तिघे जेरबंद

औरंगाबाद – मुकुन्दवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या आरती गवळे खून  प्रकरणात  पोलिसांनी मयत विवाहितेच्या नवर्‍यासह…

Aurangabad : चोरीच्या मोटारसायकलवर प्रेयसीला फिरविणारा चोरटा अखेर गजाआड

औरंगाबाद – चोरीची मोटरसायकल आणि प्रेयसीसहित वेदांतनगर पोलिसांनी चोरटा रविवारी पहाटे अडीच वाजता पकडून एमआयडीसी…

Aurangabad : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या १६८० कोटी ५० लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी : राज्यमंत्री अतुल सावे

औरंगाबाद : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. १६८० कोटी ५०…

Aurangabad : श्रींच्या विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

श्रींच्या विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा…

Aurangabad : विभागीय क्रिडा संकुलात सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

विभागीय क्रिडा संकुलातील सुरक्षारक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास समोर आली….

वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर ‘एमआयएम’ने जाहीर केली पहिली यादी !!

जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर एमआयएम ने (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) विधानसभा निवडणुकीसाठीची…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!