MaharashtraUpdate : क्वारंटाईन सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नियुक्ती आणि सीसीटीव्ही लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक…
