Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

स्विगीचा डिलेव्हरी बॉय मुस्लिम आहे म्हणून पार्सल घेणे टाळले , ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

झोमॅटोचा डिलेव्हरी बॉय मुस्लिम आहे म्हणून त्याच्या हाताचे फूड पार्सल घेण्यास नकार दिल्याचे  गाजलेले प्रकरण…

पक्षांतर करणाऱ्यांना महाराष्ट्र आणि गुजरातच्या मतदारांनी शिकवला चांगलाच धडा , मोदींच्या सभा होऊनही दलबदलूंना लोकांनी नाकारले !!

महाराष्ट्र असो कि गुजरात , मोका पाहून छक्का मारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या काळात…

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा , त्यांच्या पक्ष नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले…

आधी लगीन हरयाणाचे आणि मग महाराष्ट्राचे … शहांनी जुळविले सूत्र मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा

महाराष्ट्र आणि हरयाणातील निकालानंतर निर्माण झालेल्या तिढ्यापैकी आधी हरयानाला प्राधान्य देऊन अमित शहा यांनी हरयाणातील…

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याला बदली , गिरीश चंद्र नवे नायब राज्यपाल

राजयपालपद अत्यंत दुर्बल असते, राज्यपालांना पत्रकार परिषद आयोजित करण्याचे अथवा आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त…

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित…

मोदी सरकारने घेतले पाच मोठे निर्णय , बीएसएनएल बंद होणार नाही, किमान आधारभूत किंमतीला मंजुरी

मोदी सरकारने दिवाळीच्या आधी काही मोठे निर्णय घेतले असून  शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी सरकार…

मोठी बातमी : अदानी उद्योगसमूहाची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्वाधिक हिस्सेदारी घेण्याची तयारी , १० हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

देशातील मोठे उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक…

Ahmadnagar : नगरच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात नायब सुभेदार सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले आहेत….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!