Jammu & Kashmir : राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० प्रकरणी पाकची तीव्र प्रतिक्रिया, भारतीय उच्चायुक्तांना देशात परतण्याच्या सूचना
जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना आणि कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला…