MaharashtraPoliticalUpdate : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, दंगलखोरांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल अशी कारवाई केली जाणार : मंत्री नितेश राणे
मुंबई : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. या दंगलखोरांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल अशी कारवाई…