IndiaNewsUpdate : होळीच्या दिवशी संभलच्या मुस्लिमांना घराबाहेर न पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा ,माजी खासदार दानिश अली यांची मागणी
लखनौ : होळीच्या शुक्रवारच्या प्रार्थनेबाबत उत्तर प्रदेशातील संभळच्या सीओकडून एक अतिशय बेजबाबदार विधान आले आहे….