Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

विविध क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वाटप

सन 2017-18 या वर्षांतले शिवछत्रपती पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे…

औरंगाबाद क्रीडा विद्यापीठातून क्रीडा विकासाला चालना : राज्यपाल

राज्यात क्रीडा क्षेत्राला रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पहिले पूर्ण विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन होत…

कोरियाच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरियन गणराज्याचे (दक्षिण कोरिया) मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डाँगयंग किम यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव…

शेतमाल आणि शहरी ग्राहकांना ‘कॉप शॉप’ द्वारे मिळणार रास्त दर

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि…

‘आरजे’ करणार आता मतदार जागृती…

मुंबईकरांना एफ.एम. रेडिओचे भलतेच वेड! सकाळी, संध्याकाळी लोकल प्रवासात, बस प्रवासात अनेकांच्या कानात इअरफोन नक्कीच…

‘भारत के वीर’ नावाचे धनादेश पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचे…

राज्यात 8 कोटी 73 लाख 30, 484 मतदार: नव मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री हेल्पलाईन, एसएमएस सुविधा तसेच…

कटुता आल्यानंतर “हे” एकत्र येतात ते फक्त सत्तेसाठीच : सुप्रिया सुळे

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही प्रेमाची आणि विश्वासाची आहे. पण शिवसेना-भाजपाची युती ही सत्तेसाठी आहे. इतकी कटुता…

संशयित ९ दहशतवाद्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद येथील दहशतवादी विरोधी पथकाने अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांची २७ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!