Karnatak Political Drama : आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी निर्णय, तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश : SC
कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आणि त्यांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना…
