Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

Mob Lynching : विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र , कठोर पावले उचलण्याची मागणी

देशभरात मॉब लिंचिंग आणि ‘जय श्रीराम’चा नारा दिला नाही म्हणून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी…

एटीएस ने मुंब्र्यातून अटक केलेल्या “त्या ” दहा दहशतवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल , प्रसादात विष कळवण्याचे होते षडयंत्र

मुंबई एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील…

Karanatak Political Drama : कुमारस्वामींना पायउतार केल्यानंतर भाजपचा सावध पवित्रा

कर्नाटकमध्ये बहुमताअभावी कुमारस्वामी यांना सत्ता गमवावी लागली असली तरी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार…

राज्यातील खासगी आस्थापनांवरील कामगारांच्या वेतनात दुपटीने वाढ , १ कोटी कामगारांना फायदा

राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार…

दुष्काळी भागातील घरपट्टी अन् पाणीपट्टी माफ करा, अशोक चव्हाणांची मागणी

मराठवाडा आणि राज्याच्या इतर दुष्काळी भागातील जनतेची सध्याची आर्थिक हलाखीची परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण लक्षात घेता राज्य…

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील  गुजरानवालान्यायालयातसुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांनाअर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्यादहशतवादविरोधीविभागाने मुंबईवरील २६/११…

काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे माझी घर वापसीच… या दोन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा?

कर्नाटकपाठोपाठ मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडायला निघालेल्या भाजपलाच जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या दोन आमदारांनी बंडखोरी…

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर!

गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता जातानाचे व परतीच्या प्रवासाचे आरक्षण एकाचवेळी करणे शक्य होणार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!