जन आशीर्वाद यात्रा मुक्काम औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांचे मराठा युवा नेते विनोद पाटील यांना शिवसेनेत निमंत्रण , पाटील म्हणाले विचार करून सांगतो
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले असून या दौऱ्यात त्यांनी महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी…
