Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

उदयनराजे यांच्या पराभवाचा खा. संभाजी महाराजांना धक्का , नव्या सरकारला त्यांनी केली हि विनंती…

उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीतील पराभवाचा आपणास जबर धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया खा…

सत्तास्थापनेसाठी अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच , बंडखोर आमदार गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा

सत्तस्थापनेत बार्गेनिंग पॉवर वाढावी म्हणून  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सेनेमध्ये चांगलीच  स्पर्धा निर्माण झाली असून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर , पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवेश नाकारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास पाकिस्तानने…

औरंगाबाद -हैद्राबादला स्पाइसजेटची प्रवास सुविधा

औरंगाबाद विमानतळावरून अहमदाबाद, दिल्ली, मुबई आणि उदयपूर सेवांच्यानंतर कालपासून ‘स्पाइस जेट’तर्फे हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा सुरू…

पाकिस्तान : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक , रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पाकिस्तानातील लष्कराच्या रुग्णलयात दाखल करण्यात…

अखेर कुत्र्याच्या मौतीने मेला कुख्यात दहशतवादी अबू बक्र अल-बगदादी , डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीला…

दारू न पिण्याचा सल्ला देणाऱ्या दारुड्या पित्याने १७ वर्षीय मुलीला घातली गोळी

पित्याला दारू पिण्यापासून रोखणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा उत्तर प्रदेशातील संभल मध्ये एका दारुड्या पित्याने  गोळ्या…

धक्कादायक : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची मुलांसमोरच आत्महत्या , पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दहा महिन्याचा मुलगा आणि सहा…

क्यार वादळ ओमानच्या दिशेने सरकले , मुंबई किनारपट्टीला असलेला धोका टळला, पावसाची रीप रीप मात्र नोव्हेंबरमध्येही चालूच राहील

सर्वत्र होत असलेल्या क्यार वादळाचा धोका आता टळला असल्याचे वृत्त आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!