honor killing : सोनई तिहेरी हत्या प्रकरणातील सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयात कायम , एकाची पुराव्याअभावी मुक्तता
अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली…