Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी

राम जन्मभूमी वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे….

राज्यसभा : मोठ्या  विरोधानंतरही बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा  विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर, शहा यांची शिवसेनेवर टीका

मोठ्या  विरोधानंतरही बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा  विधेयक लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत जेंव्हा…

उद्धव ठाकरे यांचे मंत्री मंडळ अद्यापही खातेवाटपाविना , मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नसले तरी महाविकास आघाडीच्या…

भाजप नगरसेविकेस लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ५ वर्षे कैद आणि ५ लाखाचा दंड

मीरा भाईंदर येथील भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना लाचस्वीकारल्याच्या  प्रकरणात ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद…

मूल होत नाही म्हणून सुनेला सासरच्यांकडून बेदम मारहाण

सुनेला मूल होत नसल्याने वांझोटी म्हणून हिणवत सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

सततच्या टोमण्याला वैतागलेल्या पतीने बायकोवर कुऱ्हाडीचे घाव घालून स्वतःही धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

बायकोच्या सततच्या टोमण्याला वैतागलेल्या  पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या केली आणि काही वेळानंतर स्वतः…

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी तेलंगणा सरकारकडून एसआयटी , आयपीएस महेश भागवत करणार चौकशी

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून पोलिसांना आता अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार…

विविध भागात विजेची चोरी करणा-यावर महावितरणची कारवाई सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : महावितरण कंपनीच्या  विजेच्या मिटरमध्ये पेâरफार करून विजचोरी करणा-या ग्राहकाविरूध्द महावितरणने धडक कारवाईची मोहिम…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!