#CoronaVirusEffect : मजुरांना आहेत त्याच ठिकाणी थांबवा , केंद्राचे राज्यांना आदेश , मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्याही सूचना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊननंतर मोठ्या शहरांतून आपल्या गाव-खेड्याकडे मजुरांचं आणि गरीबांचं होणारं स्थलांतर केंद्रानं गांभीर्याने…