पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

खुलताबाद येथील धर्म तलावात पोहतांना दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. विलास भगवान किर्तीकर, वय २२ , अजिम अहमद शेख वय ३४ दोघे राहणार कसाबखेडा ता. खुलताबाद याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!