अजित पवार गटाला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२५ कट्टर समर्थकांनी दिले समोहिक राजीनामे

Advertisements
Advertisements
Spread the love

Lonavala : अजित पवार निवडणुकांसाठी राज्यभर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची जमवा जमव करत आहेत. तर दुसरीकडे मावळ तालुक्यात अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे १२५ कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा समोहिक राजीनामे दिल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisements

आगामी निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कामगारांना कामे सोपवण्यात आली असून त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Advertisements
Advertisements

आगामी निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. कारकर्त्यांना कामे नेमून देत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण सांगत सामूहिक राजीनामा दिला आहे.

पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान

आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम करतो. परंतु बदलत्या परिस्थितीत आपणाकडून व आपल्या शिस्तप्रिय नेतृत्वाकडून योग्य ती दखल न घेतल्याने लोणावळ्यातील कार्यकर्त्यावर अन्याय घेतली जात नाही. त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही.

आपणासही वारंवार कळविले आहे. मात्र आपणाकडून त्याची दखल घेतल्या जात नाही. त्याच्यामुळे आम्ही सामूहिकरित्या राजीनामा देत आहे. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात आहे. या नाराजीतून राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या मावळत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!