Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आई व मुलगा भाजले

Advertisements
Advertisements
Spread the love

येथील गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आई (वय ५५) व मुलगा (वय ३०) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. जखमींपैकी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!