Viral Videos | मणिपूर – जमावाने काढली दोन महिलांची नग्न दिंडी…

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न दिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मणिपूर पोलिसांनी संगितले की ही धक्कादायक घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. तसेच आज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार, आणि हत्तीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मणिपूरच्या या घटनेला दोन महिने उलटून गेले असूनही अद्याप आरोपींना अटक झाली नसल्याने या संताप जनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.
पोलीस अधीक्षक के. मच्छिंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडिओ बाबत निवेदन जारी केले असून यावेळी ते म्हणाले की, दोन महिलांना लग्न करून दिंड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ही घटना ४ मे 2023 रोजी घडली आहे. त्यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार, आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे असेही पोलिसांनी नमूद केला आहे.
दरम्यान मणिपूर पोलिसांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती देताना हे देखील सांगितले की गेल्या 24 तासात राज्यातील स्थिती शांत पूर्ण आहे मात्र काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत राज्य सरकार आणि केंद्रीय दलाकडून शोध म्हणून सुरू आहे. इनफळांमध्ये दोन शस्त्रांसह दोन मॅक्झिम जप्त करण्यात आली आहे.
तसेच पाच जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबत शिथिलता काढण्यात आली असून तिथे कठोर निर्बंध लावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यंत तसेच आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचारात सहभागी झालेल्या चार ४५२ आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे.