MaharashtraPoliticalLiveUpdate : शिंदे -फडणवीसांची दिल्ली वारी , माझे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Maharashtra CM Eknath Shinde & Deputy CM Devendra Fadnavis called on PM Narendra Modi in Delhi today
(Source: PMO) pic.twitter.com/ri1Xp9fE0W
— ANI (@ANI) July 9, 2022
माझे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुका जिंकेल: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
माझ्या पक्षाने मला आधी मुख्यमंत्री केले, आता पक्षाच्या गरजेनुसार आम्ही पक्षाच्या निर्णयाचे पालन केले आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्याच्या हाताखाली काम करू. अन्याय दूर झाला आणि आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एमव्हीए सरकारच्या काळात आमच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते, तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हते म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
My party made me the CM earlier, now as per the need of the party, we have abided by the party's decision. Eknath Shinde is our leader and CM. We'll work under him. The injustice was undone and our natural alliance was revived: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis in Delhi pic.twitter.com/0MwroacFeH
— ANI (@ANI) July 9, 2022
My govt will complete its tenure and win next election: Maharashtra CM Eknath Shinde
Read @ANI Story |https://t.co/scVmUe75M1#EknathShinde #Maharashtra #Politics #MaharashtraCM pic.twitter.com/mSo0Z0tWhS
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2022
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meet Defence Minister Rajnath Singh at his residence in Delhi. pic.twitter.com/duol03uJvB
— ANI (@ANI) July 9, 2022
चर्चा संपली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरून निघाले.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis leave from the residence of BJP national president JP Nadda in Delhi pic.twitter.com/Ste4u6cavp
— ANI (@ANI) July 9, 2022
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावर बैठक चालू आहे.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meet BJP national president JP Nadda at his residence in Delhi. pic.twitter.com/YbKTcTcIlG
— ANI (@ANI) July 9, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना विठ्ठल -रखुमाईची प्रतिकृती भेट दिली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis called on President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan, Delhi pic.twitter.com/ZHyy61cecP
— ANI (@ANI) July 9, 2022
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बल पाच तास चर्चा झाल्याचे वृत्त असून आज हे दोन्हीही नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत ते मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर पेचांबाबत चर्चा करीत आहेत. तत्पूर्वी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटणार असून सायंकाळी पंतप्रधानांची भेट घेतील. आज सकाळीच त्यांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.
Maharashtra CM Eknath Shinde pays tribute to Chhatrapati Shivaji Maharaj at Maharashtra Sadan in Delhi pic.twitter.com/74NcPDHlZa
— ANI (@ANI) July 9, 2022
यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट करीत म्हटले आहे कि , ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे’.
Correction: Maharashtra CM Eknath Shinde pays tribute to BR Ambedkar* at Maharashtra Sadan, in Delhi pic.twitter.com/IRCWM7BE2k
— ANI (@ANI) July 9, 2022
महाराष्ट्रात नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे, तर उर्वरित मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या आधीच्या मंत्री मंडळातील ८ मंत्र्यांसह शिंदे यांच्या गटातील १२ हून अधिक आमदारांना मंत्रीपदे मिळतील असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.
महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मला विश्वास आहे की @narendramodi जींच्या मार्गदर्शनाखाली आपण दोघे जनतेची निष्ठापूर्वक सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाल. pic.twitter.com/leTdbpulUQ
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) July 8, 2022