Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मिटमिट्याच्या मच्छींद्रनाथ मंदीरात चोरी, नितीन गडकरींनी घेतली दखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  मिटमिटा येथील मच्छींद्रनाथ मंदीरात आज पहाटे ३च्या सुमारास सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचांदीचे आभूषण व ४ हजार रु.रोख असा ऐवज चोरीला गेला. गुन्हा दाखल होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मंदीराचे विश्र्वस्त माधव रत्नपारखी यांच्याशी संवाद साधला अशी माहिती नितीन गडकरींनी ‘महानायक ‘ शी बोलतांना दिली.

Advertisements

मच्छींद्रनाथ मंदीराचे प्रमुख माधव रत्नपारखी हे नितीन गडकरींचे अध्यात्मिक गुरु आहेत.या प्रकरणात ३८ हजार ९८८ रु.च्या चांदीच्या १६ बांगड्या,२२हजारांचा चांदीचा मुकुट व ४ हजार रु.रोख असा ऐवज आहे. या प्रकरणी वेंदात रत्नपारखी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!